जाहिरात लेखन
मराठी प्रश्नपेढी
१. दिलेल्या शब्दांवरून जाहिरात लेखन करा.
ताजा भाजीपाला, सेंद्रिय पद्धतीचा वापर, सर्व प्रकारची फळे उपलब्ध, घरपोच सोय, ऑनलाईन बील देण्याची सोय, ग्राहकांचे समाधान.
२. पूढे दिलेल्या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.
' ज्ञानश्री दूधडेअरी व ड्रायफ्रुट विक्रेते.
१. अंबा फेस्टिवल, अमरावती
२. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह, मोशी रोड, अमरावती
३. दि. १५ मार्च
४. उज्वला केळकर
५. सर्वेश पाटील
५. पूढे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा.