बातमी लेखन
मराठी प्रश्नपेढी
१. पुढील विषयावर बातमी तयार करा.
जनता गर्ल्स हायस्कूल शेंदूरजना घाट येथे ' जागतिक महिला दिन ' साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.
शाळेच्या सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटनाचा समारंभ माननीय शिक्षणमंत्री याच्या उपस्थितीत
संपन्न झाला.
संपन्न झाला.
3. दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.
शाळा - कोरोना - मोबाईल - शिक्षण सुरू - अभ्यासक्रम - समस्या
४. पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.
कोरोना आला नी .........
गाव स्वच्छ झाले.