Wednesday, March 31, 2021

मल्टिस्किल

उद्या दि. 02/04/21 रोजी होणारा पेपर - भूगोल / हेल्थकेअर

 

जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ


 ऑनलाईन परीक्षा

वर्ग - 10 वा , विषय :- मल्टिस्किल,  गुण - 80, वेळ - 3 तास

दिनांक - 01 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 3 : 00
-----------------------------------------------------------------


प्र. 1. (अ) योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.     05


१) वेल्डिंग करताना ......... हातमोजाचा वापर केला जातो 


अ. चामडी
ब. कापडी
क. रबरी


२) आर. सी. सी. स्ट्रक्चरसाठी ........... बारचा वापर करतात. 

अ) षटकोनी 
ब) टॉंशंन 
क) स्क्वेअर 


३) एक ग्रॅम स्निग्धापासून ........ कॅलरी उर्जा मिळते.

अ) चार 
ब) दोन 
क) नऊ 


४) १ गुंठा म्हणजे ........ असतो.

अ) ३३ फुट X ३३ फुट
ब) ५० फुट X ५० फुट 
क) ६० फुट X ६० फुट 


५ ) पाझर तलवा हे ........ जमिनितून कृत्रिमरित्या तयार केले  जातात.

अ) अच्छीद्र
ब) सच्छीद्र 
क)  गाळाची माती



प्र. 1 ( ब ) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 05


१. पृथ्वीवरील सर्व पाणी पिण्यास योग्य आहे.

२. पर्जन्य मापकातील पर्जन्य Kg मध्ये मोजतात.


३. बायोगॅसमधून ऑक्सिजन गॅस उत्सर्जित होतो.


४. सूक्ष्म अंतर मोजण्यासाठी आउटसाईड मायक्रोमिटरचा वापर करतात.


५. जलसंधारणामुळे पाण्याच्या पातळीचा साठा वाढू शकतो.




क) जोड्या लावा:     05

           'अ' गट                 'ब' गट


१. जीवनसव ड           अ) हळीव 

२. कॅल्शियम               ब) तांदूळ 

३. आयोडीन               क) वनपती तूप 

४. जीवनसव क           ड) सूर्यप्रकाश 

                                इ) आयोडीनयु मीठ 

                               फ) आवळा 




ड. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.        05


१. जलसिंचन म्हणजे काय ?


२. सौर ऊर्जेचा वापर कोणत्या उपकरणात केला जातो ?

३. 'स्ट्रोक' म्हणजे काय ?


४. निरोगी आरोग्य म्हणजे काय ?


५. वेल्डिंग म्हणजे काय ?




प्र. 2 . थोडक्यात उत्तरे लिहा    ( को. 3 )          12


१. रोपवाटीकेचे महत्त्व सांगा.


२. डिझेल इंजिनची कार्ये लिहा.


३. ठिबक सिंचनाचे फायदे लिहा.


४. प्लास्टरींगच्या प्रकाराची नावे लिहा.





प्र. 3 . खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा ( को. 3 ) 12



१. जलप्रदूषण म्हणजे काय ? कारणे सांगा.


२. मूर घास चारा निर्मितीची कृती लिहा.


३. D.O.L स्टार्टर वापरण्याचे फायदे लिहा.


४. सौर ऊर्जेचे फायदे लिहा.



४. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.  ( को. 2 )         16


१. हिमोग्लोबिन तपासताना घेतली जाणारी दक्षता लिहा.


२. माती परीक्षणणसाठी माती नमूना घेण्याची कृती लिहा.


३. ध्वनीप्रदूषणाचे होणारे परिणाम सांगून त्यावरील चार उपाययोजना लिहा.


४. ट्रान्समीटर व कप्यासीटर या दोन्हीची माहिती लिहा.  


५. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.   ( को. 1 ).      10


१. एड्स कशाप्रकारे होतो ? त्याची लक्षणे व प्रतिबंधक उपाय सांगा.


२. ' प्रथिने ' बद्दल थोडक्यात माहिती लिहा.



६. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.  ( को. 1 ).   10


१. एकसर जोडणी व समांतर जोडणी यांची आकृती काढून दोन्हीतील फरक लिहा. 


२. खाली दिलेल्या आकृतीवरून तृतीय कोन प्रक्षेपण पध्दतीनूसार समोरील देखावा व वरून पाहीलेला देखाव्याचे आरेखन करा.