Wednesday, March 31, 2021

History

उद्या दि. 02/04/21 रोजी होणारा पेपर - भूगोल / हेल्थकेअर

 जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ


          ऑनलाईन परीक्षा

वर्ग - 10 वा , विषय :- इतिहास आणि राज्यशास्त्र, गुण - 40, वेळ - 2 तास

दिनांक - 01 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 00
-----------------------------------------------------------------


प्र. १. (अ) . दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यााय निवडून विधाने पुन्हा लिहा :         03


1.  वर्ग संघर्षाचा इतिहास   __________ याने मांडला .
अ) कार्ल मार्क्स 
ब) मायकेल फुको
क) लुसिऑ फेबर 
ड) व्हॉल्टेअर

2. रियासतकार या नावाने ........... यांना ओळखले जाते.

अ) दामोदर कोसंबी
ब) गोविंद सखाराम सरदेसाई
क) वि. का. राजवाडे
ड) ताराबाई शिंदे

3. दूरदर्शन हे ............... माध्यम आहे.

अ) दृक
ब) श्राव्य
क) दृक - श्राव्य
ड) मुद्रीत


प्र. 1. (ब) पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा : 03


1. 
  i)  प्रभाकर  -  प्र. के. अत्रे
  ii) दर्पण  -  बाळशास्त्री जांभेकर
 iii) दीनबंधू  - कृष्णराव भालेकर
  iv) केसरी  - बाळ गंगाधर टिळक

2.
  i)  सूर्य मंदिर  -  कोणार्क
  ii) बृहदीश्वर मंदिर - चंदिगढ
iii) महाबोधी मंदिर - बोधगया
iv) राणी कि बाव - पाटण

3. 
  i) माथेरान  - थंड हवेचे ठिकाण
 ii) ताडोबा  - लेणी
 iii) कोल्हापूर - देवस्थान
 iv) अजिंठा - जागतिक वारसा स्थळ


प्र. 2 . ( आ ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा :    ( को. 2 )       04



 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा :

1.








2.



3. 






प्र. 2. (ब) थोडक्यात टिपा लिहा :   ( को. 2 )    04


1. स्थळकोश

2. मार्को पोलो

3. प्रसार माध्यमांची आवश्यकता



प्र.३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. . ( को .2 )


1.इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिकपद्धती आणि प्रत्यक्षनिरीक्षणयांचा अवलंब करणेशक्य नसते. 


2.  प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली.


3.  विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते.


4.  खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.


 

 प्र.४. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 04










प्र. 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : ( को. 2 )

1. ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे ?

2. पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.

3. खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा.

4. आकाशवाणीची जडणघडण कशी झाली यावर सविस्तर चर्चा करा.



प्र. 6. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा : 02


1. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष .............. येथे आहे.

अ. ओडिशा
ब. आसाम
क. बिहार
ड. जम्मू - काश्मीर


2. निवडणूक आयुक्तांची नेमणूक............ हे करतात.

अ. राष्ट्रपती
ब. पंतप्रधान
क. लोकसभा अध्यक्ष
ड. उपराष्ट्रपती



प्र. 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा : ( को. 2 ) 04


1. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.

2. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.

3. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते.


प्र. 8. (अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा :    (को. 1)       02


1. पोटनिवडणुका

2. माहीतीचा अधिकार



प्र. 8. (ब)  दिलेल्या सूचनेनुसार कृती करा :  ( को.  1)     02


1. ओघतक्ता पूर्ण करा :

















2. तक्ता पूर्ण करा :







प्र. 9. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :   (को.  1)     02


1. पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.

2. संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणत्या तरतुदींचा समावेश होतो ?