जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ
ऑनलाईन परीक्षा
वर्ग - 10 वा , विषय :- मराठी, गुण - 80, वेळ - 3 तास
दिनांक - 25 / 03 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 3 : 00--------------------------------------------------------------------------------------------------
( विभाग 1 गद्य - 18 )
प्र. 1 अ. उता-याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : 07

प्र. 1 आ. उता-याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : 07

अपठीत गद्य
प्र. 1. इ. उता-याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 04

( विभाग 2 पद्य - 16 )
प्र. 2. अ. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : 08

( विभाग 3 - सथूलवाचन - 06 )
प्र. 3 खालील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : 06
1. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तूमच्या मनात येणारे विचार लिहा.
2. व्युत्पत्ती कोशाची चार कार्ये थोडक्यात सांगा.
3.

( विभाग 4 - भाषाभ्यास - 16 )
प्र. 4. अ . व्याकरण घटकावर कृती : 08
1. समास : 02
योग्य जोड्या लावा.
2. शब्दसिद्धी. 02
खालील तक्ता पूर्ण करा.
3. वाक्प्रचार : 04
आ. भाषासौंदर्य : 08
1. शब्दसंपत्ती :
( विभाग - 5 - उपयोजित लेखन )
आ ) खालील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : 10
ब ) पुढील समारंभाची बातमी तयार करा : 05
ऐकावे जनाचे करावे मनाचे