पारिभाषिक शब्द
✓इ. १० वी बोर्ड परीक्षेत या घटकावर १ गुणाचा प्रश्न विचारला जातो.
✓ absence - अनुपस्थिती
✓ affedevit - शपथपत्र
✓ anniversary - वर्धापनदिन
✓ Bio - data - स्व - परिचय
✓ index - अनुक्रमणिका
✓ program - कार्यक्रम
✓asylum - वेड्यांचे इस्पितळ
✓accountant - हिशेब लिहिणारा किंवा तपासणारा माणूस
✓allowance - भत्ता
✓breakfast - न्याहारी
✓comprehensive - व्यापक
✓ conundrum - उखाणा
✓context - संदर्भ
✓deliberation - चर्चा
✓