जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ
ऑनलाईन परीक्षा
वर्ग - 10 वा, विषय - इंग्रजी , गुण - 80, वेळ - 3 : 30 तास
दिनांक - 19 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 3 : 30
⬇️
✍️ START EXAM ✍️
👩🏫 परीक्षा सुरू करण्यासाठी ' START EXAM ' वर क्लिक करा. 👩🏫
विद्यार्थ्यांना सूचना :-
1. परीक्षा दुपारी ठिक 12 : 00 वाजता सुरू होईल.
2. परीक्षार्थी आणि परीक्षक तूम्ही स्वतः असल्यामुळे पेपर कसा सोडवायचा हे तूम्ही ठरवा.
3. विनंती राहील की गाईड / नोटबुक मधील पाहून लिहू नये.
4. जर तूम्ही न पाहता पेपर सोडवला तर तूम्ही तूमच्या विषय शिक्षकाला उत्तर पत्रिका what's app करून तूम्हाला मिळालेले गुण त्यांना विचारू शकता.
5.दररोज एका विषयावर आपली परीक्षा होईल याची नोंद घ्यावी.
6. तूम्हाला काही अडचण असल्यास comments करावी.
⬇️