लेखन नियमानुसार लेखन
लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखणे, या घटकावर इ. १० वी. बोर्ड परीक्षेत 2 गुणांचा प्रश्न विचारला जातो.
✓ किर्तन, कीर्तन, र्कितन, र्कितन - कीर्तन
✓ क्षितीज, क्षीतिज, क्षीतीज, क्षितिज - क्षितिज
✓ बाहुली, बाहूली, बाहुलि, बाहूलि - बाहुली