मराठी प्रश्नपत्रिका / कृतीपत्रिका आराखडा
मराठी विषय एकुण गुण – १००
लेखी परीक्षा – ८० + तोंडी परीक्षा -२० = १००
# लेखी परीक्षा #
विभाग १ – गद्य ( पाठ / धडे ) – गुण १८
विभाग २ – पद्य ( कविता ) – गुण १६
विभाग ३ – स्थूलवाचन – गुण ०६
विभाग ४ – भाषाभ्यास – गुण १६
विभाग ५ – उपयोजित लेखन – गुण २४
विभाग १ ( गद्य ) गुण – १८
प्र. १ ला. (अ) पठित उतारा. ०७
१. आकलन कृती ०२
२. आकलन कृती ०२
३. स्वमत कृती ०३
प्र. १ ला. (आ) पठित उतारा. ०७
१. आकलन कृती ०२
२. आकलन कृती ०२
३. स्वमत कृती ०३
प्र. १ ला. (इ) अपठित उतारा. ०४
१. आकलन कृती ०२
२. आकलन कृती ०२
विभाग २ ( पद्य ) गुण – १६
प्र. २ रा. (अ) पठित पद्य ०८
१. आकलन कृती ०२
२. आकलन कृती ०२
३. सरळ अर्थ लिहिणे ०२
४. काव्यसौंदर्य कृती ०२
प्र. २ रा. (आ) पद्य मुद्दे कृती. ०४
खालील मुद्यांच्या आधारे दिलेल्या कोणत्याही एका एका कविते संदर्भात सूचनेनुसार कृती सोडवा.
१. कवितेचे कवी / कवयित्री
२. कवितेचा विषय
३. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे
४. कवितेचा रचना प्रकार
५. कवितेचा काव्यसंग्रह.
६. कवितेतून व्यक्त होणारा भाव.
७. लेखन वैशिष्ट्य.
८. कवितेतून व्यक्त होणारा विचार.
९. आवडलेली ओळ
१०. कवितेतून मिळणारा संदेश
प्र. २ रा. (इ) पद्य रसग्रहण . ०४
१. आशय सौंदर्य
२. काव्य सौंदर्य
३. भाषिक वैशिष्ट्ये
विभाग ३ (स्थूलवाचन ) गुण – ०६
प्र. ३ रा . खालील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. ०६
१. स्वमत/ अभिव्यक्ती वर आधारित. ०३
२. स्वमत/ अभिव्यक्ती वर आधारित. ०३
३. स्वमत/ अभिव्यक्ती वर आधारित. ०३
विभाग : ४ भाषाभ्यास (गुण - १६)
प्र. ४ था . सूचनेनुसार कृती करा.
1. समास २
2. शब्दसिद्धी २
3. वाक्प्रचार ४
4. समानार्थी शब्द १
5. विरूध्दार्थी शब्द १
6. शब्दसमूहासाठी एक शब्द १
7. शब्दातील अक्षरापासून १
अर्थपूर्ण शब्द तयार करणे
8. लेखननियमांनुसार लेखन २
9. विरामचिन्हे १
10. पारिभाषिक शब्द १
विभाग : ५ उपयोजित लेखन (गुण - २४)
प्र. ५ वा. अ . खालील कृती सोडवा. ०६
१. दोन पैकी एक पत्र लेखन
२. सारांश लेखन
प्र. ५ वा. आ. खालील कोणत्याही दोन कृती सोडवा. १०
१. जाहिरात लेखन ५
२. बातमी लेखन ५
३. कथा लेखन ५
प्र. ५ वा. इ. खालील कोणतीही एक कृती सोडवा. ०८
१. प्रसंग लेखन
२. आत्मकथन
३. वैचारिक लेखन
------------------------------------------------------