जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ
ऑनलाईन परीक्षा
वर्ग - 10 वा , विषय :- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग II, गुण - 40, वेळ - 2 तास
दिनांक - 09 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 15-----------------------------------------------------------------
प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा : 05
i. ----------- या रसायनापासून मद्यनिर्मिती करतात.
अ. अल्कोहोल
ब. ग्लुकोज
क. आम्ल.
ड. क्षार
ii) जैविक खतामध्ये ........... सूक्ष्मजीवाचा वापर होतो.
अ. थायोबॅसिलस
ब. नॉस्टॉक
क. सॅकरोमायसिस
ड. इश्चेरिया
iii) जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
ब) कॉलरा
क) कुष्ठरोग
ड) क्षयरोग
iv ) जीवनसत्वाचे उत्पादन ............ या सेंद्रिय आम्ला पासून घेतात.
अ)सायट्रिक आम्ल
ब) ग्लुकॉनिक आम्ल
क) लॅक्टिक आम्ल
ड) इटाकॉनिका आम्ल
v) सिलिकॉनच्या 1 चौ. मी. क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास मिळते.
अ) 50mA
ब) 30mA
क) 50A
ड) 30A
प्र. 1 ( ब ) पुढील उपप्रश्न सोडवा : 05
i) पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा :
विद्युत उर्जा निर्माण केली जाते.
ii ) गटात न बसणारा शब्द ओळखा :
पूरस्थ ग्रंथी, बार्थोलीन ग्रंथी, काऊपर्स ग्रंथी, शुक्रशय
iii) सहसंबंध ओळखा .
अतिरिक्त मंडले : निदलपुंज आणि दलपुंज :: आवश्यक मंडले : ..............
iv) कार्य लिहा.
विद्युत जनित्र
v) नावे लिहा :
प्रजननासंबंधी आधुनिक तंत्रज्ञान पध्दती.
प्र. 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा : ( को. 2 ) 04
i) पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्वाचा गुणधर्म आहे.
ii) परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.
iii) कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहतो, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश होत नाही.
प्र. 2 (ब) पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 3 ) 06
i. संपादीत गुणांचा अनुवंश म्हणजे काय ?
ii. पुढील तक्ता पूर्ण करा.
iii. चित्राचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
ब. त्यांचे दुष्परिणाम लिहा.
क. दोन्ही आपत्तींच्या वेळी तुम्ही कोणती प्राथमिक काळजी घ्याल ?
iv. फरक स्पष्ट करा : द्विविभाजन व बहुविभाजन
v. टिप लिहा : भ्रूणविज्ञान
प्र. 3 . पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 5 ) 15
i. आकृतीचे निरीक्षण करून तो उत्क्रांतीचा कोणता पुरावा आहे ?
iii. खालील ओघतक्ते रेखाटा.
औष्णिक - उर्जेवर आधारित विद्युत - उर्जा निर्मिती
नैसर्गिक वायू उर्जेवर आधारित विद्युत केंद्राची रचना
iv. आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
ब. दिलेल्या आकृतीतील यंत्राचे नाव काय ?
क. या यंत्राचे कार्य थोडक्यात लिहा.
ड. याला गती कशी प्राप्त होते.
v. धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या प्रजातींचे वर्गीकरण उदाहरणासह स्पष्ट करा.
vi. अवशेषांगे म्हणजे काय ? मानवामध्ये कोणती अवशेषांगे आहेत ? त्यांचा उपयोग इतर प्राण्यांमध्ये कसा होतो ते स्पष्ट करा.
vii. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिध्दांत थोडक्यात स्पष्ट करा.
viii. खालील आकृती ओळखा आणि नावे द्या.
प्र. पुढील उपप्रश्न सोडवा : ( को. 1 ) 05
i. उत्क्रांतीच्या सिध्दांतास पुष्टी देणारे कोणतेही पाच पुरावे स्पष्ट करा.
ii. खालील परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.