Friday, April 2, 2021

मराठी प्रश्नपत्रिका - 2

 

उद्या दि. 04/04/21 रोजी होणारा पेपर - हिंदी, वेळ - 12 : 00 ते 3 : 30

 जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ


          ऑनलाईन परीक्षा

वर्ग - 10 वा , विषय :- मराठी , गुण - 80, वेळ - 3 : 30 तास

दिनांक - 03 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 3 : 30
-----------------------------------------------------------------


( विभाग 1 गद्य - 18 )



प्र. 1 अ. उता-याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : 07


1.  अ) कसे ते लिहा.   01

अ) ढाळजेतून बातम्या प्रसारित होण्याची पद्धत -

१. ...................  २. ................

ब) एका शब्दात उत्तर लिहा. 01

1. लेखकाच्या गावचे वर्तमान ...........

2. लेखकाच्या वाड्याचे भरभक्कम संरक्षक कवच ........





2. काय ते सांगा.         02

1. उता-यात आलेले बैठे खेळ - 

१. ..........  २. ....... ३. ........ ४. .......


3. स्वमत.            03

 आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमान पत्र होत . लेखकाच्या या मताशी तूम्ही सहमत आहात का ? कसे ते स्पष्ट करा.




प्र. 1 आ. उता-याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : 07


1. एका शब्दात उत्तर लिहा.     02







2. कोष्टक पूर्ण करा.        02



3. स्वमत .         03


निसर्गातील सर्व घटकाप्रमाणे माणसाने पण गुण्यागोविंदाने राहण्यासाठी काय केले पाहिजे असे तूम्हाला वाटत ?




 अपठीत गद्य


प्र. 1. इ. उता-याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.    04


1. उत्तर लिहा.          02


1. ग्रंथापालांना काय संबोधलं आहे ?


2. फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो ?



2. पुढील आकृती पूर्ण करा.       02






   ( विभाग 2 पद्य - 16 )


प्र. 2. अ. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :    08


1. उत्तरे लिहा. 02

1. मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी - 

1. ................    2. ...............

2. परमेश्वराला उद्देशून वापरलेली संबोधने - 

1. ...............    2. ..................





3. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तूमच्या शब्दांत लिहा.       02

न निश्चय कधीं ढळो ; कुजनविघ्नबाधा टळो ;

न चित्त भजनीं चळो ; मति सदुक्तमार्गी वळलो ;



4. काव्यसौंदर्य.        02

खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे भावसौंदर्य स्पष्ट करा. 


 कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,

तशी प्रकट हे निजाश्रितजनां सदा सांवरी ।।


प्र. 2.(आ) खालील मुद्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.    04


1. तू झालास मूक समाजाचा नायक    2. आकाशी झेप घे रे


1. प्रस्तुत कवितेचा कवी / कवयित्री


2. प्रस्तुत कवितेचा विषय


3. प्रस्तुत कविता तूम्हाला आवडली किंवा न आवडली ते सरकारण स्पष्ट करा.



प्र. 2. ( इ ) खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.            04


मुखीं हरि ! वसो तूझि

कुशलधामनामावली


क्षणांत पुरवील जी


सकलकामना मावली ।।


 


 ( विभाग 3 - सथूलवाचन - 06 )


प्र. 3 खालील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : 06



1.तूमची आई आजारी पडल्यावर तूम्ही कशी काळजी घ्याल, हे तूमच्या शब्दांत लिहा.


2. गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश लिहा.


3. ' मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा ' या विधानाविषयिचे तूमचे विचार स्पष्ट करा.



 ( विभाग 4 - भाषाभ्यास - 16 )


प्र. 4. अ . व्याकरण घटकावर कृती :       08

1. समास :        02

खालील तक्ता पूर्ण करा.




2. शब्दसिद्धी.      02

खालील दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करा.






3. वाक्प्रचार :     04

खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.


1. निष्कासित होणे 

2. सटकी मारणे

3. कान देऊन ऐकणे


4. पारख करणे





आ.  भाषासौंदर्य :      ‌‌08


1. शब्दसंपत्ती :

1. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.     01


1. आर्जव

2. बडगा


2. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.    01


1. कृपा

2. ऊन


3. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.   01


1. आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे


2. लिहीता वाचता येणारा



4. खालील शब्दांतील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा.        01


सदासर्वकाळ ( सदा व सर्वकाळ सोडून )




2. लेखन नियमानुसार लेखन.    02


अचूक शब्द ओळखा. ( को. 4 )



1. अभीव्यक्ती / अभीव्यक्तति / अभिव्यक्ती / अभिव्यक्ति

2. नीर्जीव / नीर्जिव / निर्जीव / निर्जिव

3. क्षीतीज / क्षीतिज / क्षितीज / क्षितिज

4. तीर्थरूप / तिर्थरूप / तीर्थरूप / तिथ्ररूप

5. स्मृतीदीन / स्मृतीदिन / स्मृतिदीन / स्मृतिदिन

6. समिक्षा / समीक्षा / समिक्शा / समीक्शा


3. विरामचिन्हे.       01


1. खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा.









4. पारिभाषिक शब्द.       01


खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. 


1. Honourable


2. Documentary





( विभाग - 5 - उपयोजित लेखन )


प्र. 5. आ. खालील कृती सोडवा.       06 


1. पत्रलेखन :


खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा. 




               

                                         किंवा


2. सारांश लेखन.                06


खालील उता-याचा एक तृतीयांश सारांश तूमच्या शब्दांत लिहा. 









आ ) खालील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :      10

( शब्दमर्यादा प्रकारानुसार 60 ते 90 शब्द )


1. जाहिरात लेखन :            05

पुढे दिलेल्या जाहिराती खालील कृती सोडवा. 



प्रश्न :

1. नाटिकेचे आयोजन करणारी संस्था कोणती ?


2. नाटकाचे आयोजन कोणत्या सभागृहात केले आहे ?

3. नाटके कोणत्या तारखेला आयोजित केले आहे ?

4.  'सशाचे घर ' नाटकाचे लेखक कोण आहेत ?

5.  'हे रंग जीवनाचे' या नाटकाचे नेपथ्य कोणी केले आहे ?





2. बातमी लेखन :     05

पुढील घटनेवर आधारीत बातमी तयार करा .   

कोरोना आला नी .............


गाव स्वच्छ झाले.




3. कथा लेखन :.       05 

खालील मुद्यांचा आधारे कथा लेखन करा .   


रतन नावाचा तरुण .......... साधारण जीवनशैली ....... अडगळीतील वस्तू ......... कल्पनाशक्तीचा वापर ........... जोडणी ...... शेतीसाठी उपयुक्त यंत्र निर्मिती ........... उपयोग .......... राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.

( शीर्षक आणि बोध आवश्यक )


इ. निबंध लेखन :          08


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा.


1. प्रसंग लेखन






2. वैचारिक लेखन








3. आत्मकथन