Thursday, April 1, 2021

भूगोल

 

उद्या दि. 03/04/21 रोजी होणारा पेपर - मराठी

 जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ

        ऑनलाईन परीक्षा

वर्ग - 10 वा , विषय :- भूगोल, गुण - 40, वेळ - 2 तास

दिनांक - 02 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 00

--------------------------------------------------------------------------------------


प्र. १. (अ) . दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यााय निवडून विधाने पुन्हा लिहा :         04


1.  भारतात……….राज्यात लोहमाार्गाचे विरळ जाळे आढळते. 

i) उत्तरप्रदेश
ii)महाराष्ट्र
iii) तामिळनाडू
iv) राजस्थान 

2. ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते ?

ii) पारा 
iii) आमापा 
iiii) एस्पिरितो  सान्तो 
ivv) पॅराना

3. भारताचे सर्वात  दक्षिणेकडील  टोक ………. या नावाने ओळखले जाते.

 i) लक्षद्वीप
(ii)कन्याकुमारी
(ii) इंदिरा पॉईंट
(iv)पोर्ट ब्लेअर 

4. ब्राझील……….या  नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध  आहे.
i) सांबा
ii) बिह 
iiii) भांगडा
iv) भरतनाट्यम



प्र. 2. योग्य जोड्या जुळवा  : 04

         'अ' गट                    'ब' गट

  . सदााहरित वनेे                 i. सुंद्री 
  आ. पानझडी वने                 ii. पाईन
   इ.  समुद्रकाठची वने          iii. पाऊस ब्रासिल
   ई. हिमालयीन वने              iv. खेजडी
   उ. काटेरी व झुडपी वने         v. साग



प्र. 3.  पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा :    ( को. 4 )       04


1.  भीमा नदीचा उगम कोठे होतो ?


2.  संदेशवहन म्हणजे काय ?


3.  ब्राझील चे स्थान कोणत्या कटिबंधात आहे ?


4. भारतात किती वर्षांनी जनगणना होते ?


5. व्यापार संतुलन म्हणजे काय ?



 प्र. 4. अ. तुम्हाला पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची तयार करा : ( को.  4 )     04


1. लद्दाख

2. कर्कवृत्त

3. जायचे वाळवंट

4. लोकसंख्येची दाट घनता असणारे राज्य - केरळ

5.  भारताची राजधानी

6. सिक्कीम






प्र. 4. (आ) खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.      (को.  4)       04






प्रश्न :

1. नकाशातील अती दक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा.

2. नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव काय आहे ?

3. ब्राझिलीयाहून मॅनॉसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल ?

4. बोआ विस्टा विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे ?

5. ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळांची नावे लिहा.



प्र.5. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. ( को .2 ) 06


1.लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे .


2.  ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.


3.  भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.


4.  भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कभी आहेत.


 

 प्र.6. अ. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 06




प्रश्न :

1. 18 % नागरीकरण कोणत्या वर्षी झाले ?

2. 2001 ते 2011 या वर्षांमध्ये नागरीकरणात किती टक्के वाढ झाली ?

3. कोणत्या दशका दरम्यान नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे ?


किंवा


प्र. 6 . आ. खालील आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 06



प्रश्न :

1. चारही शहरातील तापमान कोणत्या महिन्यात सर्वात जास्त आहे ?

2) दिलेल्या शहरांत जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो ?

3) ब्राझीलमधील पर्जन्य ऋतुचा कालावधी कोणता ?

4) कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे ?

5) ‘रिओ दी जनेरिओ ’ मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल?



प्र. 7. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : ( को. 2 ) 08

1. भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा.

2. क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल?

3. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.


-------------------------------------------------------------------------