Friday, April 9, 2021

History 2

 

उद्या दि. 13/04/21 रोजी होणारा पेपर - भूगोल / हेल्थकेअर

 जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ


          ऑनलाईन परीक्षा

वर्ग - 10 वा , विषय :- इतिहास आणि राज्यशास्त्र, गुण - 40, वेळ - 2 : 15 तास

दिनांक - 10 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 15
-----------------------------------------------------------------


प्र. १. (अ) . दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यााय निवडून विधाने पुन्हा लिहा :         03


1. ऑलिंपिक स्पर्धाची परंपरा
येथे सुरू झाली.

अ. ग्रीस
ब. रोम 
क.भारत 
ड.चीन


2. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला
म्हणतात.

अ.ठकी 
ब.कालीचंडी 
क. गंगावती 
ड.चंपावती


3. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा कोश आहे.

अ) विश्वकोश 
ब) चरित्रकोश 
क) संस्कृतिकोश 
ड) राज्यव्यवहारकोश


प्र. 1. (ब) पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा : 03


1. 

१. महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली

२. बनारस हिंदू विद्यापीठ - वाराणसी

३. अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगढ

४. शिवाजी विद्यापीठ - ग्वालियर

2.

१. लूव्र संग्रहालय - फ्रान्स

२. ब्रिटिश संग्रहालय - इंग्लंड

३. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री - जर्मनी

४. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय - भारत


3.

१. इंडियन म्युझियम - कोलकाता

२. नॅशनल म्युझियम - मुंबई

३. सालारजंग म्युझियम - हैदराबाद

४. द् कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल - अहमदाबाद



प्र. 2 . ( आ ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा :    ( को. 2 )       04



 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा :

1.








2.





3. 








प्र. 2. (ब) थोडक्यात टिपा लिहा :   ( को. 2 )    04


1. खेळणी आणि उत्सव

2. नॅशनल फिल्म आर्काइव्ह

3. रेने देकार्त



प्र.३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. . ( को .2 )


1.व्हॉल्टेअर यांस आधनुिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.


2.  सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.


3.  तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.


4.  पर्यटनामुळे त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. .


 

 प्र.४. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 04




1. भिलारची दोन नैसर्गिक वैशिष्ट्ये कोणती ?

2. भिलार प्रकल्पाचे बोधवचन कोणते आहे ?

3. भिलारे गाव महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीमध्ये कशी भर घालते ?




प्र. 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : ( को. 2 )

1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय ?

2. पर्यटनाला चालना देण्यासाठी काय केले पाहिजे ?

3. राष्ट्रवादी इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

4. प्रसार माध्यमांची आवश्यकता स्पष्ट करा.



प्र. 6. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा : 02


1. .............. चे मुख्य ध्येय हे सत्ता प्राप्ती असते.

अ. सामाजिक संघटना
ब. राजकीय पक्ष
क. सांस्कृतिक संघटना
ड. विद्यार्थी संघटना


2. ........... भारताचे पहिले मतदार ठरले.

अ. श्याम शरण नेगी
ब. सुकुमार सेन
क. टी. एन. शेषन
ड. जवाहरलाल नेहरू



प्र. 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा : ( को. 2 ) 04


1. निवडणूक आयोग निवडणुकीच्या वेळी आचारसंहिता लागू करते.

2. लोकशाहीमध्ये चळवळीला फार महत्त्व असते.

3. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.


प्र. 8. (अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा :    (को. 1)       02


1. ग्राहक चळवळ

2. राष्ट्रीय पक्ष



प्र. 8. (ब)  दिलेल्या सूचनेनुसार कृती करा :  ( को.  1)     02


1. ओघतक्ता पूर्ण करा :











2. तक्ता पूर्ण करा :










प्र. 9. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :   (को.  1)     02


1. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ?

2. संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणत्या तरतुदींचा समावेश होतो ?