Friday, April 9, 2021

Multiskill 2

 

उद्या दि. 13/04/21 रोजी होणारा पेपर - भूगोल / हेल्थकेअर

 

जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ


 ऑनलाईन परीक्षा

वर्ग - 10 वा , विषय :- मल्टिस्किल,  गुण - 80, वेळ - 3 :  30 तास

दिनांक - 10 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 3 : 30
-----------------------------------------------------------------


प्र. 1. (अ) योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.     05


१) ............ या जातीच्या म्हशी मुख्यतः गुजरात राज्यात सापडतात.


अ. मु-हा
ब. धारवाडी
क. मेहसणा


२) कॅल्सिफेरॉल हे .......... जीवनसत्त्वाचे शास्त्रीय नाव आहे.

अ) अ 
ब) ब
क) ड 


३) विद्युतरोध ............. या एककात मोजतात.

अ) व्होल्ट 
ब) ओहम 
क) वॅट


४) अभियांत्रिकी कार्यशाळेत सिकेत्सू म्हणजे ......... होय.

अ) प्रामाणिकपणा
ब) शिस्त 
क) स्वच्छता


५ ) सिमेंट, वाळू, खडी यांच्या मिश्रणास ........... म्हणतात.

अ) मॉर्टर
ब) कॉंक्रीट 
क)  माल



प्र. 1 ( ब ) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 05


१. तुषार सिंचनाने पाण्याची 10 ते 15 % पर्यंत बचत होते.

२. तयार केलेली कलमे सावलीत ठेवावीत.


३. टॅपिंग करताना वंगण (Lubricant) वापरू नये.


४. आर.सी.सी.स्ट्रक्चरची मजुरी रनिंग फटावर आकारली जाते.


५. पल्स पोलिओ लस तोंडावाटे देण्यात येते.




क) जोड्या लावा:     05

           'अ' गट                 'ब' गट


१. क्षय                अ) कुत्रा चावल्याने

२. पोलिओ           ब) असंसर्गजन्य रोग 

३. मधुमेह            क) जीवानूजन्य रोग

४. कर्करोग ‌          ड) अनियंत्रित पेशी विभाजन 

५. रेबीज               इ) विषाणूजन्य रोग

 


ड. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.        05


१. 'अ जीवनसत्त्व' अभावी रोग कोणते ?


२. व्यायाम म्हणजे काय ?


३. वनस्पती मधील प्रमुख अन्न द्रव्ये कोणती ?


४. कृत्रिम रेतन म्हणजे काय ?



५. सिमेंट मध्ये असणारे घटक लिहा ?




प्र. 2 . थोडक्यात उत्तरे लिहा    ( को. 3 )          12


१. संतुलित आहारातील महत्त्वाचे घटक कोणते ?


२. उत्मत वयक्तिक आरोग्याची लक्षणे सांगा


३. डोळे भरण्याचा पध्दती सांगा.


४. कपॅसिटरचा उपयोग सांगा.





प्र. 3 . खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा ( को. 3 ) 12



१. अक्षर लेखन व अंकलेखन संकल्पना स्पष्ट करा.


२. तुल्य प्रतिमा काढण्याची पद्धत स्पष्ट करा


३. पर्जन्यमापक बनविण्याचे टप्पे लिहा


४. कृत्रिम रेतनाच्या मर्यादा स्पष्ट करा.



४. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.  ( को. 2 )         16


१. प्रथमोपचारासाठी आवश्यक वैद्यकीय साधने व औषधे लिहा


२. आहारातील प्रमुख क्षार कोणते व त्यांचे कार्य व स्त्रोत कोणते ?


३. रोगांचे वेगवेगळे प्रकार स्पष्ट करा.


४. इन्व्हर्टरचे कार्य लिहा.


५. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.   ( को. 1 ).      10


१. अन्न पदार्थ शिजवताना कोणती काळजी घेणे गरजेची असते.


२. जलप्रदूषण नियंत्रणासाठी उपाय सांगा.



६. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.  ( को. 1 ).   10


१. मुख्य वायुप्रदूषक घटक कोणकोणते ? सविस्तर माहिती लिहा.


२. खाली दिलेल्या आकृतीवरून तृतीय कोन प्रक्षेपण पध्दतीनूसार समोरील देखावा व डाव्या बाजूचा देखाव्याचे आरेखन करा.