जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ
ऑनलाईन परीक्षा
वर्ग - 10 वा , विषय :- मराठी , गुण - 80, वेळ - 3 : 30 तास
दिनांक - 15 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 3 : 30-----------------------------------------------------------------
( विभाग 1 गद्य - 18 )
प्र. 1 अ. उता-याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : 07
1. उत्तरे लिहा. 2
i.भाईसाबनी अरुणिमाला दिलेला सल्ला -
ii .अरुणिमाला या खेळात नॅशनल चॅम्पियनशिप मिळाली
2. एका शब्दात माहिती लिहा. 02
i. अरूणिमाचा प्रवास -- प्रवासाचा दिवस
-- स्टेशन व रेल्वेगाडी
ii. कारण लिहा.
रेल्वेतील प्रवासी मख्ख चेह-याने जागेवर बसून राहिले.
3. स्वमत. 03
तुमचा "रेल्वेप्रवासातील एखादा अनुभव "तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
1.आ. उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा : 07
1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 2
i) ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा जपायचा असेल तर......
अ) माणसाने एकमेकाशी अजिबात बोलले नाही पाहिजे.
ब) मन सुसंस्कृत असायला हवे
क) दररोज एकमेकाच्या घरी जावे.
ड) विज्ञानाची मदत घ्यावी.
ii) जगण्याचे खरे सूत्र...
अ) स्वत: चांगले जगावे,
ब) शेजारी सांगतिले तसे जगावे.
क) कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जगावे.
ड) सगळ्यांना सावली देत जगावे.
2.)पुढील घटकांची प्रत्येकी दोन वैशिष्ट्ये लिहा. 2
अ) झाडे
ब) पर्वत
3.) स्वमत - 3
वरील उताऱ्याच्या आधारे विज्ञान हवा की निसर्ग, का ते थोडक्यात स्पष्ट करा.
( अपठीत गद्य )
1.(इ) उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा :
1. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
02
i) परिच्छेदामध्ये कोणत्या महिन्याचा उल्लेख आला आहे?
ii) झाड कोणत्या रंगांनी भरून टाकल आहे?
2. सहसबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा..2
i)पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी.
ii)हृदयाला आनंद बहाल करणारा.
( विभाग 2 पद्य - 16 )
2 (अ) पुढील कवितेच्या आधारे सुचनेनुसार कृती करा : 8
1) आकृत्या पूर्ण करा. 2
i)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट-
ii) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे-
2) सत्य विधान ओळखा. 2
i. बाबा साहेब निघाले तेव्हा सूर्य फुलांनी त्यांचे स्वागत केले.
ii. बाबासाहेब बोलक्या जीवांचे नायक झाले.
iii. चवदार तळ्यावर बाबासाहेबांनी गुलामांच्या पायात बेड्या चढवल्या.
iv. विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला.
3 . खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. 2
तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत'
4. विचार सौन्दर्य लिहा. 2
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दात लिहा.
2. आ) खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. 4
1) आकाशी झेप घेरे
2) तू झालास मूक समाजाचा नायक
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री 1
2. प्रस्तुत कवितेचा विषय 1
3. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. 2
2 इ) रसग्रहण. 4
खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
'तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती मूळ वाटेनेजायचे नाकारले तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले'
( विभाग 3 - सथूलवाचन - 06 )
3. खालील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : 06
1."गोष्ट एका माणसाची"या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता, ते तुमच्या शब्दात लिहा.
2. पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं', स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून
समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
3. व्युत्पत्ती कोशाची चार कार्ये थोडक्यात सांगा.
( विभाग 4 - भाषाभ्यास - 16 )
प्र. 4. अ . व्याकरण घटकावर कृती : 08
1. समास : 02
खालील तक्ता पूर्ण करा.
2. शब्दसिद्धी. 02
खालील दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करा.
3. वाक्प्रचार : 04
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1. विहार करणे
2. तुटून पडणे
3. समरस होणे
4. पिच्छा पुरवणे
आ. भाषासौंदर्य : 08
1. शब्दसंपत्ती :
1. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 01
1. आवेश
2. होड
2. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 01
1. संक्षिप्त
2. सुपीक
3. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. 01
1. अपेक्षा नसताना
2. ज्याला कोणी शत्रू नाही असा
4. खालील शब्दांतील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. 01
बेजबाबदारपणा
2. लेखन नियमानुसार लेखन. 02
अचूक शब्द ओळखा. ( को. 4 )
1) पूरस्कार / पूरसकार / पुरस्कार / पुरस्कर
2) शैक्षणीक / शैक्षणिक / शैक्षाणिक / शैक्शाणिक
3) पारंपारिक / पारंपारीक / पारंपरिक / पारंपरीक
4) अभीव्यक्ती / अभिवाक्ति / अभिव्यक्ती / अभीव्यक्ति
5) कल्पवृक्ष / क्लपवृक्ष / कल्पव्रक्ष / कल्प्रोक्ष
6) परीक्षा / परिक्षा / परीकशा / परिक्शा
3. विरामचिन्हे. 01
1. खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा.
4. पारिभाषिक शब्द. 01
खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा.
1. Agent
2. Census
( विभाग - 5 - उपयोजित लेखन )
प्र. 5. आ. खालील कृती सोडवा. 06
1. पत्रलेखन :
खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
किंवा
2. सारांश लेखन. 06
खालील उता-याचा एक तृतीयांश सारांश तूमच्या शब्दांत लिहा.
आ ) खालील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : 10
( शब्दमर्यादा प्रकारानुसार 60 ते 90 शब्द )
1. जाहिरात लेखन : 05
पुढे दिलेल्या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.
ऐश्वर्या साबण
2. बातमी लेखन : 05
पुढील घटनेवर आधारीत बातमी तयार करा .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तूमच्या शाळेत पार पडलेल्या कार्यक्रमाची बातमी तयार करा.
( स्थळ, काळ, दिनांक आवश्यक )
3. कथा लेखन :. 05
खालील मुद्यांचा आधारे कथा लेखन करा .