Sunday, March 28, 2021

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १

जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ


 ऑनलाईन परीक्षा

वर्ग - 10 वा , विषय :- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग I,  गुण - 40, वेळ - 2 तास

दिनांक - 30 / 03 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 00
-----------------------------------------------------------------


प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा :      05


i) विषुववृत्तावर गुरुत्व त्वरण (g) चे मूल्य .... असते.


A. 9.78 m/s²
B. 9.832 m/s²
C. 9.8 m/s²
D. 6.67 m/s²


ii) खालीलपैकी कोणत्या  मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वात जास्त आहे ?

अ) Mg 
ब) Na 
क) Al 
ड) Cl


iii) अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे .....होय.

अ)अणुत्रिज्या 
ब) अणुव्यास 
क)अणुवस्तुमान 
ड)अणुआकारमान


iv) ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रिया कारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या
अभिक्रियेला ..... म्हणतात.

अ) अपघटन अभिक्रिया 
ब) संयोग अभिक्रिया 
क) विस्थापन अभिक्रिया 
ड) दुहेरी विस्थापन अभिक्रिया


v ) विद्युतशक्तिचे एकक ..........आहे.

अ)व्होल्ट
ब)वॅट 
क)ज्युल 
ड)अॅम्पिअर



प्र. 1 ( ब ) पुढील उपप्रश्न सोडवा‌ :  05


i) पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा :


पहिल्या व आठव्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मा मधील सारखेपणाला अष्टक नियम म्हणतात.



ii ) गटात न बसणारा शब्द ओळखा :


कार्बन, कॅल्शिअम, ऑक्सिजन, निऑन



iii) सहसंबंध ओळखा .


हवेचा अपवर्तनांक : 1.0003  :: पाण्याचा अपवर्तनांक : ...............




iv) योग्य जोडी जुळवा :


     स्तंभ 'अ'                        स्तंभ 'ब'

 i ) दिष्ट विद्यूतधारा        a) दोलायमान असते


                                  b) दोलायमान नसते



 
v) नावे लिहा :


पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा .



प्र. 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा :  ( को.  2 )       04



i) स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या काही स्टीलच्या भांड्यांचे तळ तांब्याचे असते.



ii) वनस्पती जन्य तेलाचे निकेल उत्प्रेरक वापरून वनस्पती तूप तयार करतात.



iii) प्रक्षेपक हे फार खर्चिक असतात.




प्र. 2 (ब) पुढील उपप्रश्न सोडवा‌ :   ( को. 3 )          06



i. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणा चा सिद्धांत लिहा .



ii. फरक स्पष्ट करा : धातु व अधातुंचे भौतिक गुणधर्म



iii.  टिप लिहा  : शृंखलाबंधनशक्ती


iv. पुढील ओघतकता पूर्ण करा .





प्र. 3 . पुढील उपप्रश्न सोडवा‌ :    ( को. 5 )          15



i. 10, 20, 7 हे अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांची माहिती तक्त्यात भरा .






ii.  रासायनिक समीकरणांचे लेखन करतानाच्या तीन पायऱ्या उदाहरणासह लिहा 



iii. विद्युत चलित्रची रचना व कार्य थोडक्यात स्पष्ट करा .



iv. 



v. निसर्गातील इंद्रधनुष्य या सुंदर घटनेमागील प्रकाशाचे तीन एकत्रित गुणधर्म (घटना ), रिकाम्या वर्तुळात लिहा .






vi. प्रकाशापेक्षा अवकाशयान चंद्रावर पोहोचण्यास जास्त वेळ लागतो का ते स्पष्ट करा ?




vii. आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा .






viii. पुढील कृतीपत्रिका योग्य उत्तरे लिहून पूर्ण करा .





प्र. पुढील उपप्रश्न सोडवा‌ :   ( को. 1 )      05



i. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा .

पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होते हे आपल्याला माहीत आहे. आपण दगड हातात धरलेला असतानादेखील हे बल प्रयुक्त होतच होते. परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेले बल त्याला संतुलित करत होते व तो दगड स्थिर होता . आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने त्याच्या प्रभावाने तो दगड खाली पडला . जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर‌ त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. म्हणजे दगडा चे मुक्त पतन होते. मुक्त पतनात आरंभीचा वेग शून्य असतो व

कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो . पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणा मुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बल ही कार्य करते . म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेत होऊ शकत
नाही . ते केवळ निर्वातातच शक्य आहे.


अ) योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा .


हातात धरलेला दगड स्थिर असतो कारण त्यावर ....


a) दोन असंतुलित बले प्रयुक्त असतात.


b) केवळ पृथ्वीचे गुरुत्वीय बल प्रयुक्त असते.


c) पृथ्वी चे गुरुत्वी य बल प्रयुक्त नसते. 


d) दोन असंतुलित बले प्रयुक्त असतात.



आ) पृथ्वीवर मुक्तपतन का होऊ शकत नाही ?



इ) मुक्तपतन होत असताना वस्तूचा वेग का वाढत जातो ?


ई) मुक्तपतन होत असताना वस्तूवर कोणत्या बलाचा प्रभाव असतो ?


उ) मुक्तपतन केवळ निर्वातातच का शक्य होते ?



ii. पुढील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा .




अ) वरील आकृतीत दर्शविलेली रासायनिक अभिक्रिया संतुलित समिकरणाच्या स्वरूपात लिहा .


आ) वरील रासायनिक अभिक्रियेतील मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणाऱ्या वायूचे नाव लिहा .


इ) लहान परीक्षानळीतील चुन्याच्या निवळीत बुडबुडे का दिसतात?


ई) चुन्याच्या निवळीच्या रंगातील कोणता बदल होतो ?


Saturday, March 27, 2021

गणित भाग २

   जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ  ता. उमरखेड जि. यवतमाळ


 ऑनलाईन परीक्षा


वर्ग - 10 वा, विषय - गणित भाग - II , गुण - 40, वेळ - 2 तास


दिनांक - 29 / 03 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 00
-----------------------------------------------------------------


प्र. 1 (A) पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत . त्यांपैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा : 04


1.दोन समरूप त्ररिकोणाच्या क्षेत्रपळांचे गुणोत्तर  9 :25 असेल तर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती ?


(A) 3 : 4    (B)  3 : 5    (C) 5 : 3.       (D) 25 : 81

2. बिंदू  A ( -3 , 4 ) आणि आरंभ बिंदू o यांमधील अंतर काढा.

( A ) 7        ( B ) 1      ( C )  5          ( D ) -5

3. 1 +  cot² 𝜃  =  ?

A) tan² 𝜃      B) sec² 𝜃       C) cosec² 𝜃    D) cos² 𝜃

4. खालील पैकी कोणत्या तारखेतील सर्व संख्या विचारात घेतल्यास पायथागोरसचे त्रिकुट मिळते 
?

(A) 15/8/17    (B) 16/8/16    (C) 3/5/17    (D)  4/9/15




प्र. 1 (B) पुढील उपप्रश्न सोडवा‌ : 04

i) 8 सेमी आणि 6 सेमी व्यास असणारी दोन वर्तुळे परस्परांना अंतस्पर्श करतात तर
 त्यांच्या केंद्रातील अंतर काढा ?

ii)  ( -2 ,6 ) आणि ( 8 ,2 ) या बिंदूंना जोडणा-या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.

iii)  एका आयताच्या बाजू  अनुक्रमे 35 मी आणण 12 मी असल्यास त्याचा कर्ण किती ?

iv) 



प्र. 2 A. पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा.       04

i) 



ii) 



iii) 





प्र. 2  B . पुढील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा‌.    08


i) 


ii) 



iii) 10 मीटर लांबीची एक शिडी जमिनिपासून 8 मीटर उंचीच्या एका खिडकीपाशी पोहचते तर खिडकीचा पाया व शिर्डीचे खालचे टोक यांमधील अंतर काढा.




iv) 

v) दाखवा कि बिंदू ( 11, -2 ) हा  ( 4, -3 ) आणि ( 6, 3) या बिंदू पासून समदूर आहे.




प्र. 3 A.  खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा.      03


i) 




2. चक्रिय चौकोनाचे सन्मुख कोन परस्परांचे पूरककोन असतात. हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.







प्र. 3. B . पुढील कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा‌.      06


i) सिद्ध करा : " काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. "


ii) वर्तुळाचे कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नसतात, हेसिद्ध करा.


iii) 



iv) 





प्र. 4. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा‌.              08


i) दोन समरूप त्रिकोणांची  क्षेत्रफळे  समान असल्यास ते त्रिकोण एकरूप असतात हे सिद्ध करा.


ii) कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हेसिद्ध करा.


iii) एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मी लंबउंचीपर्यंत पोहचतो. पतंगांच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले

 तेव्हा जमीन व दोरा यांच्या मध्ये 60° मापाचा कोन तयार होतो. दोरा कोठेही वाकलेला नाही असे गृहीत धरून

दोऱ्याची लांबी काढा. ( 3 =1.73)


प्र. 5. पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा‌.      03


i ) 




ii) 




--------------------------------------------------------------


इंग्रजी स्टार्ट

 

जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ


 ऑनलाईन परीक्षा


वर्ग - 10 वा, विषय - इंग्रजी , गुण - 80, वेळ -3 : 30 तास


दिनांक - 05 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 3 : 30


इंग्रजी 

⬇️

✍️ START EXAM ✍️


                             


👩‍🏫 परीक्षा सुरू करण्यासाठी ' START EXAM ' वर क्लिक करा. 👩‍🏫


विद्यार्थ्यांना सूचना :-

 1. परीक्षा दुपारी ठिक 12 : 00 वाजता सुरू होईल.

2. परीक्षार्थी आणि परीक्षक तूम्ही स्वतः असल्यामुळे पेपर कसा सोडवायचा हे तूम्ही ठरवा.

3. विनंती राहील की गाईड / नोटबुक मधील पाहून लिहू नये.

4. जर तूम्ही न पाहता पेपर सोडवला तर तूम्ही तूमच्या विषय शिक्षकाला उत्तर पत्रिका what's app करून तूम्हाला मिळालेले गुण त्यांना विचारू शकता.

5.दररोज एका विषयावर आपली परीक्षा होईल याची नोंद घ्यावी.

6. तूम्हाला काही अडचण असल्यास comments करावी.


⬇️


Friday, March 26, 2021

English - Online - Exam

  जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ


Online Exam


Class - 10 th, Sub - English , Marks - 40, Time - 90 minutes


Date - 27 / 03 / 2021 , Timing - 12 to 1 : 30


( Grammar, Writing Skills & Skill Development )


=====================================================


Section I  : Language Study - 08 Matks



Q. 1 A. Do as directed. ( any four )  08

 1. Complete the following words by using correct letters:      02

i] Satur_ay    ii] c_rrect    iii] onl_ne     iv] anx_ous

  2. Put the following words in an alphabetical order:       02

a) rabbit     b) umbrella    c) cartoon      d) vacation

a) money    b) monkey      c) monday   d) mango

 3. Punctuate the following sentences :        02

 i) he said how are you

 ii ) mumbai pune solapur aurangabad are the metro cities

4. Make four words using the letters in the given word :       02
( minimum three letters )

Discovered


5. Write related adjectives with the word given            02

Book  - i .       ii.          iii.          iv.


6. Complete the word - chain of verbs . Add four words, each beginning with the last letter of the previous letter.      02

take - ________, ________, ________, _________.


Q. 1 B. Do as directed :        02
 
1. Attempt any one. 

a) Make a meaningful sentence by using the phrase ' to figure out'.     01

                               OR

b) Add a clause to expand the following sentence meaningfully.   01

I asked him ............

2) Attempt any one : 

a) Add a prefix or suffix to make new words :         01

1) fold          2) develop

                                        OR

b) Make a meaningful sentence using any one of the following words :                     01

1) manage            2) write


 Section V : Writing Skills   Marks - 20


Q. 5. Letter writing A1 or A2 :   05

Do any one of the following activities :

Reputed Software company requires office assistants

• Candidate must be HSC
with a working knowledge of computers. 
• Having good communication skills and fluency in English.

Reply to : The advertiser.
Box No. 125,
The Times of India,
Mumbai - 400 001.

Now write any one of the following letters :

A1 . Informal Letter :

Imagine you are Roshani Pathan staying at 203, A one Apts. , Shivaji Nagar, Aurangabad -  467 876 .
Write a letter to your mother telling her of your interest in the job mentioned in the ad. and what you intend to do.

                              OR

A 2. Formal letter :

Imagine you are Roshani Pathan staying at 203, A one Apts. , Shivaji Nagar, Aurangabad - 467 876 .
Write a letter to the address given in the ad. applying for the post.


Q. 5 B ) Dialogue writing or Drafting speech :         05

B 1 or B2 Do any one of the following :

B1.  Dialogue writing :


a) Put the sentence in proper order to prepare a meaningful dialogue :

Ramesh : Yes, I do. But don't totally depend on his blessings.

Mahesh : Why so ?

Ramesh : Do you believe in God ?

Mahesh : I believe in hardwork more.

b ) Complete the dialogue :

Hemant : Did you like to bedtime stories when you were a child ?

Samir : ................

Hemant : Who usually told you the bed time stories ?

Samir : .............

c ) Write a dialogue of minimum three meaningful exchanges on " importance of regular exercise."

                           OR


B2 . Drafting speech : 

Prepare a speech to the given by you on the occasion of the send - off given to your class just before the Board's examinations. You may use following points :

Points : 
- mixed feelings of happiness and sorrow, reason.
- cannot believe that school career has come to an end.
- thanks various persons, the headmaster, teachers and friends etc.
- their contribution to your life and personality
- lessons you have learned
- memories



O. 6. A . Information transfer :  05

A1 or A2 . Do any one of the following activities.

A1. Non - verbal to verbal:

Write a paragraph on ' The use of Mobile Phones' with the help of following diagram :



OR 


A2.  Verbal to Non - verbal :


Draw a tree - diagram that contains the main points and supporting details on the basis of the text :




Q. 6 B. Expand the following theme :      05


B1 or B2 . Do any one of the following activities:


B1.  News Report :


Read the following headline and prepare a news report with the help of given points :


' Ten - year - old saves a drowning girl ' 


• Headline 

• Date line

• Intro  

• Short continuing paragraph 


                                  OR 


B2. Developing a story :


Develop a story with the following beginning. Suggest a suitable title : 


Once there was a poor boy named Suresh. He had a rich Friend Ramesh. There were ........................................................



Section VI : SKILL DEVELOPMENT       Marks : 05


Q. 7. Translation :       05



A) Translate the following words into your medium of instruction :    ( any four )        02


1. Success

2. Common

3. Test 

4. Happy

5. Market

6. Difficult


B. Translate the following sentences into your medium of instruction : ( any two ) 02


1. Trees are our best friends.

2. Reading books is a good habit.

3. I like comedy movies.

4. India is my country.


C. Translate the following idiom / proverb into your medium of instruction :    ( any one )        01


1. Service to man is service to God.

2. A stitch in time saves mine.



Q. Grammar questions.  05


Do as directed: ( any 5)


1. Seeta is a very beautiful girl. 

 ( Make it exclamatory )


2. She was driving a car.  

 ( Change the voice )


3. They are departing at 10 pm. 

 ( Rewrite the sentence in Future Perfect Tense )


4. India is my country. 

 ( Frame a 'wh' type question to get the underline part as an answer )


5. Call the police .    

 ( Change the voice )


6. I love my family.

   (add a question tag)










Thursday, March 25, 2021

हिंदी ऑनलाइन परीक्षा

जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड   जि. यवतमाळ


 ऑनलाइन परीक्षा       

विषय - हिंदी,     कुल अंक -  २६,     समय - १ घंटा ,

 ता . २६/०३/२०२१, सुबह - १० से ११

( रचना विभाग )


       विभाग - 5 - रचना विभाग ( २६ )


प्र. ५. सुचनाओं के अनुसार लेखन कीजिए ।


       अ. 1. पत्रलेखन      05


1. रेशमा / रोहन कामाले, लक्ष्मी मार्ग, गांधी नगर यवतमाल से  वार्षिक परीक्षा में प्रथम स्थान पर उत्तीर्ण होने के उपलक्ष्य में अपने मित्र / सहेली राम / राधा ढाले  नेहरू मार्ग, शिवाजी नगर, उस्मानाबाद को बधाई पत्र लिखिए।


 2. रोशनी / रेहान पठाण, पाटिल नगर उमरखेड से लोकमत समाचार पत्र के संंपादक, तिलक मार्ग,  यवतमाल को देश में बढ़ रही कन्या-भ्रूण हत्या पर चिंता व्यक्त करते हुए पत्र लिखिए।


( 2 ) निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे चार प्रश्न तैयार कीजिए, जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में हो।          04


कोवाइड-19 / कोरोना वायरस में पहले बुख़ार होता है। इसके बाद सूखी खांसी होती है और फिर एक हफ़्ते बाद सांस लेने में परेशानी होने लगती है।इ इनलक्षणों का हमेशा मतलब यह नहीं है कि आपको कोरोना वायरस का संक्रमण है। कोरोना वायरस के गंभीर मामलों में निमोनिया, सांस लेने में बहुत ज़्यादा परेशानी, किडनी फ़ेल होना और यहां तक कि मौत भी हो सकती है। बुजुर्ग या जिन लोगों को पहले से अस्थमा, मधुमेह या हार्ट की बीमारी है उनके मामले में ख़तरा गंभीर हो सकता है। ज़ुकाम और फ्लू में के वायरसों में भी इसी तरह के लक्षण पाए जाते हैं।

इस समय कोरोना वायरस का कोई इलाज नहीं है लेकिन इसमें बीमारी के लक्षण कम होने वाली दवाइयां दी जा सकती हैं। जब तक आप ठीक न हो जाएं, तब तक आप दूसरों से अलग रहें।

कोरोना वायरस के इलाज़ के लिए वैक्सीन विकसित करने पर काम चल रहा है।इ इससाल के अंत तक इंसानों पर इसका परीक्षण कर लिया जाएगा।



आ. 1. वृत्तांत लेखन.             05


जिला परिषद विद्यालय, विडूल में संपन्न ' स्वतंत्रता दिवस ' समारोह का रोचक वृत्तांत लेखन 60 से 80 शब्दों में लिखिए ।


( वृत्तांत में स्थल, काल, घटना का उल्लेख अनिवार्य )


                    अथवा 


कहानी लेखन :             05


निम्नलिखित विषय पर 70 से 80 शब्दों में लिखकर उचित शीर्षक तथा सीख लिखिए।


शिक्षक दो छात्र-दोनों पैर दबाते-पैर का बँटवारा-दूसरे शिष्य के दाबने वाले पैर के प्रति पहले छात्र के हृदय में ईर्ष्या-दूसरा छात्र अनुपस्थित-पहला छात्र का पत्थर का बड़ा टुकड़ा उठाकर दूसरे छात्र वाले पैर पर पटकना।



2. विज्ञापन लेखन।          05


निम्नलिखित जानकारी के आधार पर लगभग 50 से 60 शब्दों में विज्ञापन तैयार कीजिए।                         05


ट्रैक्टर बनाने वाली कंपनी ‘सूमो’ के लिए ट्रैक्टर की विशेषताएँ बताते हुए विज्ञापन तैयार कीजिए।



इ. निबंध लेखन .               07


निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर लगभग  80 से 100 शब्दों में निबंध लिखिए ।


1. कोरोना काल में पढ़ाई


2. स्कूल कि आत्मकथा


3. भ्रष्टाचार 


                                                                     निर्मिती :- पठाण सर








English Online Exam

 जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ


 Online Exam


Class - 10 th,  Sub - English , Marks - 40, Time - 90 minutes


Date - 27 / 03 / 2021  ,  Timing - 12 to 1 : 30

( Grammar, Writing Skills & Skill Development)


========================================================

* Click on ' Start Exam ' at 12 : 01 pm.

             START EXAM       


*परीक्षा ठिक दुपारी 12 : 01 वाजता सुरू होईल.


Start Exam

 जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ

 ऑनलाईन परीक्षा

वर्ग - 10 वा, विषय - इतिहास आणि राज्यशास्त्र / मल्टिस्किल, गुण - 40 / 80, वेळ - 2 तास / 3 : 30


दिनांक - 10 / 04 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 15 / 3 : 30


इतिहास आणि राज्यशास्त्र

⬇️

✍️ START EXAM ✍️


                               &


  मल्टिस्किल


वेळ - 12 : 00 ते 3 : 30


⬇️


👩‍🏫 परीक्षा सुरू करण्यासाठी ' START EXAM ' वर क्लिक करा. 👩‍🏫

विद्यार्थ्यांना सूचना :-

 1. परीक्षा दुपारी ठिक 12 : वाजता सुरू होईल.
2. परीक्षार्थी आणि परीक्षक तूम्ही स्वतः असल्यामुळे पेपर कसा सोडवायचा हे तूम्ही ठरवा.
3. विनंती राहील की गाईड / नोटबुक मधील पाहून लिहू नये.
4. जर तूम्ही न पाहता पेपर सोडवला तर तूम्ही तूमच्या विषय शिक्षकाला उत्तर पत्रिका what's app करून तूम्हाला मिळालेले गुण त्यांना विचारू शकता.
5.दररोज एका विषयावर आपली परीक्षा होईल याची नोंद घ्यावी.
6. तूम्हाला काही अडचण असल्यास comments करावी.


⬇️


गणित भाग - I

 जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, विडूळ ता . उमरखेड जि. यवतमाळ


 ऑनलाईन परीक्षा

वर्ग - 10 वा, विषय - गणित भाग - I , गुण - 40, वेळ - 2 तास


दिनांक - 28 / 03 / 2021 , वेळ - 12 : 00 ते 2 : 00

-----------------------------------------------------------------



प्र. 1 (A) पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत . त्यांपैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा : 04

1. 4x + 5y = 19 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी 𝑥 = 1 असताना y ची किंमत --
-- असेल.

A) 4          B) 3           C) 2          D) −3


2. वर्ग समीकरणांची कोटी --------------- असते.

A) 1          B) 2           C) 3           D) 4

3. एका अंकगणिती श्रेढीसाठी 5,12,19,26,........ a=?

(A) 12     (B) 26         (C) 19.        (D) 5

4.  एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या ......... आहे.

A) 4           B) 6              C) 2        D) 52


प्र. 1 (B) पुढील उपप्रश्न सोडवा‌ : 04

1. पुढील समीकरणासाठी D ची किंमत काढा.

5x + 3y + 11 = 0 ; 2x + 4y = - 10

2. जर a = 1 , b = 4 , c = -5 तर b² – 4ac ची किंमत काढा.

3.  अंकांची पुनरावृत्ती न करता 2,3,5 या अंकापासून दोन अंकी संख्या तयार केली तर नमुना अवकाश लिहा.

4. 2,4,6,8.........ही अंकगणिती श्रेढी आहे का ते ओळखा.


प्र. 2 A. पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा.       04

i) 

ii) 


iii) 

प्र. 2  B . पुढील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा‌.    08


1. एका वर्गसमीकरणाची मुळे 4 व -5 आहेत तर ते वर्गसमीकरण तयार करा.


2.  जर 52 𝑥 + 65 𝑦 = 183 आणि 65 𝑥 + 52 𝑦 = 168  असेल तर  𝑥 + 𝑦 =?


3. एका अंकगणिती श्रेढीमध्ये a = 2 व  d = 3 आहे तर S12 काढा.


4. तीन नाणी फेकली असता, छापा न मिळण्याची संभाव्यता काढा.


5. 



प्र. 3 A.  खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा.      03


1. 


2. 



प्र. 3. B . पुढील कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा‌.      06


1. खालील एकसामायिक समीकरण क्रेमरच्या नियमाने सोडवा.


 3x − 4y = 10 ; 4x + 3y = 5


2. मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रु अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15000 असेल तर प्रत्येकाजवळील रक्कम कती ?


3. फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला

 यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर पुढील घटना़ची संभाव्यता काढा.

i) मिळालेला फुगा लाल असणे.

ii) मिळालेला फुगा निळा असणे.


4.  4 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.



प्र. 4. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा‌.              08


1. एका अंकगणिती श्रेढीमध्ये  t10 = 57  व  t15 = 87 असल्यास t21 काढा.


2. पुढील एकसामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा.

𝑥 − 𝑦 = 1;  2 𝑥 + 𝑦 = 8


3. मनीषच्या आईचे आजचे वय त्याच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 1 ने जास्त आहे.  4 वषाांपूर्वी 

त्यांच्या  वयांचा गुणाकार 22 असल्यास , त्यांची आजची वये काढा.



प्र. 5. पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा‌.      03


1. मी स्टेशनवरुन घरी जाण्यासाठी एक रिक्षा ठरवली. पहिल्या किलोमीटरसाठी x रूपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी y रूपये ठरले. दहा किलोमीटर गेल्यावर 40 रूपये झाले व 16 किलोमीटर गेल्यावर 58 रूपये झाले. तर पहिला किलोमीटरला किती भाडे होते ?


2. असे एक शाब्दिक उदाहरण  तयार करा की त्यापासून मिळणाऱ्या वर्गसमीकरणाचे एक मूळ 5  असेल. समीकरण तयार करून लिहा. 


--------------------------------------------------------------